Aurangabad Division

वीज दरवाढी विरोधात उद्योजकांनी केले आंदोलन

औरंगाबाद दिनांक १२ फेब्रुवारी: पावर फॅक्टर दंडानुसार आखण्यात आलेल्या वीज बीलात अनपेक्षित अशी ३३ टक्क्यांची वाढ, ही अन्यायकारक आहे या भावनेने औरंगाबाद येथील विविध औद्योगिक संस्थांनी आंदोलनाचा मार्ग धरला. एम. ए. एस. एस. आय. ए. (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर), सी. एम. आय. ए. (चेंबर ऑफ मराठवाडा…