धुळे येथे वादळामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र आले समाेर; बहुतांश कंपन्यांवरील पत्र्यांची नासधूस
मागील मंगळवारी जोरदार वादळाने चहाच्या टपऱ्या पत्र्यासारख्या हवेत उंच उडाल्या. अवधान एमआयडीसीत वादळाने इतके थैमान घातले की कंपनी मालकांना नेमके काय करायचे, हेच सूचत नाही. ४० कंपन्यांना वादळाची जाेरदार झळ बसली. या कंपन्यांमधील माल उघड्यावर पडून आहे. नुकसान हाेण्यासारख्या मालाची बुधवारी इतरत्र वाहतूक करण्याचे काम सुरू हाेते. वीजखांब रस्त्यांवर पडून हाेते. झाडांची दैनावस्था तशीच हाेती. … Read more