किराणा भुसार व्यापारी असोसिएशनतर्फे खासदार उन्मेष पाटील यांचा सत्कार

चाळीसगाव: परंपरागत किराणा व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी यासाठी वाढत्या स्पर्धेच्या युगात व्यापारी बांधवांनी औद्योगिक वसाहतीत नवीन क्लस्टर उभारावेत. व्यापारी भवन उभारण्यासाठी जागा व खासदार फंडातून दहा लाखांचा निधी देऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.  ते  व्यापारी बांधवांनी आयोजित केलेल्या जंगी स्वागत व सत्काराचा कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे … Read more