व्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करु

कोल्हापूर जिल्हय़ातील व्यापारी उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे व्यापरी व उद्योजकांच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला असून व्यापार उद्योजकाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी दिले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीज व संलग्न व्यापारी उद्योजक संघटनांतर्फे हॉटेल पॅव्हेलियन येथे खासदार प्रा. … Read more

मराठी भाषेत सुवर्णपदक विजेत्या आणि हेवी ट्रान्सपोर्ट व्यवसाय समर्थपणे चालवणार्‍या एक अनोख्या उद्योजक

शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात गोल्ड मेडल मिळविल्यानंतर प्राध्यापक होण्याची इच्छा, तर दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करून नवीन कुटुंबात स्थिरावत असताना अचानक वडिलांच्या आजारपणामुळे ट्रान्स्पोर्टेशनसारख्या अवजड व्यवसायात उतरण्याची वेळ जाई देशपांडे यांच्यावर आली. वडिलांचे आजारपण आणि वैवाहिक आयुष्याला सुरवात या परिस्थितीत त्यांना वडिलांचा व्यवसाय बंद करणे सहज शक्‍य होते, मात्र जाई यांनी दोन्ही कुटुंबांना विश्‍वासात … Read more

उद्योगाच्या गरजांनुसार नवे धोरण : केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू

‘देश आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात योगदान द्या’ कोल्हापूर: उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून देशाचे नवे धोरण तयार केले आहे, नवे सरकार आल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे केंद्रीय उद्योग, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी संगितले. ‘नेशन फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने आयोजित कोल्हापूर बिझनेस कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात प्रभू व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी … Read more

सत्यात उतरले स्वप्न!

प्रसिद्ध लावणीकलावंत राजश्री काळे-नगरकर यांचा मुलगा अमित काळे नुकतीच युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला. लावणीसम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर यांचा चिरंजीव अमित काळे हा २०१८ च्या यु.पी.एस.सी. परीक्षेत २१२ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला असून लवकरच आय.ए.एस. अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू होईल. केवळ राजश्री यांच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोककलावंत दूरदृष्टी … Read more