देशात तारापूर सर्वाधिक प्रदूषणकारी; राष्ट्रीय हरित लवादाकडून यादी प्रसिद्ध

हरित लवादाने अनेक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद करण्याचे वेळोवेळी आदेश दिले आहेत. देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये (क्लस्टर) तारापूर अग्रक्रमावर असून राज्यातील इतर औद्योगिक परिसरांची पर्यावरण रक्षणाची कामगिरी तुलनात्मक समाधानकारक आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणाऱ्या १०० प्रमुख औद्योगिक शहरांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये राज्यातील चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर … Read more

Linode Expands Global Data Center Network to India

MUMBAI, India, July 17, 2019 /PRNewswire/ — Linode, the world’s largest independent open cloud provider, opened its newest data center today in Mumbai, India. The data center expands the company’s global footprint to one of the fastest growing developer and technology regions in the world. The new data center is Linode’s tenth worldwide. In launching … Read more

वसई-विरारसाठी लवकरच स्वतंत्र औद्योगिक वसाहत – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

दीड हजार लघुउद्योगांद्वारे दीड लाख रोजगार उपलब्ध करून राज्याच्या उद्योग क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या वसई-विरारसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या लघुउद्योग परिषदेच्या मंचावरून उद्योगमंत्र्यांनी याबाबत स्थानिक उद्योजकांच्या सहभागाने लवकरच आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले. सारस्वत को-आपरेटिव्ह बँक लि. प्रस्तुत आणि महाराष्ट्र औद्योगिक … Read more

To boost infrastructure and growth, Maharashtra expands MMR by 2,000 sq km

MUMBAI: The state legislature and council approved a proposal on Thursday to extend the jurisdiction of the Mumbai Metropolitan Region(MMR) to cover portions of Palghar, Vasai, Pen, Kalyan, Bhiwandi, Khalapur and Alibaug. The extension of jurisdiction will enable MMRDA to invest in these areas and give boost to big ticket infra projects. On Thursday, the proposal … Read more

पालघर जिल्ह्यात एका महिलेने उभारली पहिली चिकू, फ्रूट वायनरी

डहाणू: पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य बोर्डी गावातील श्रीकांत सावे यांच्या उच्च विद्याविभूषित कन्या प्रियंका यांनी चिकू, आंबा, अननस आणि स्टार फ्रुट आदी विविध फळांपासून वाइन तयार केली आहे. त्यामुळे ही चिकूची वाइनरी बोर्डीलगतच्या बोरिगाव या आदिवासी पाड्यावर स्थापित झाली असून तिला पर्यटनाचे कोंदण लाभून त्याची ख्याती जगभरात पसरली आहे. जागतिकस्तरावर चिकू या फळाला घोलवड चिकू असं … Read more

Laghu Udyog Bharati and officers from Adani Electricity Mumbai Limited meet for a closure meeting

On 15th March 2019, Members of Laghu Udyog Bharati and Adani Electricity Mumbai Limited had a 2nd joint meeting at Bhayander to take review of the steps taken towards testing accuracy of meters at various factory locations at Bhayander. On the basis of the data available from the readings, it was observed that the readings … Read more

रोहयात उद्योग आधार नोंदणी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

रोहा येथील विविध उद्योगांना भारतीय सरकारद्वारा अधिकृत अशी ओळख मिळावी तसेच भारत सरकारद्वारे उद्योजकांना प्रोत्साहनार्थ राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी या हेतूने येथील सुराज्य सामाजिक संस्था आणि स्पंदन नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग आधार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला. एकूण १७१ उद्योजकांनी आपल्या उद्योगांची नोंदणी करून ह्या मेळाव्याचा लाभ घेतला. रोहयातील उद्योगांना प्रोत्साहनार्थ … Read more

Government lists key steps taken to spur MSME growth, ease compliances in 2018

For the Micro, Small and Medium Enterprises (MSME) sector, 2018 remained a year characterised by a rather challenging business environment, the Government on Wednesday came out with a report card on what it has done for the sector. Released by the Finance Ministry, the communication sought to highlight the key achievements, measures taken and the … Read more