धामणकर परिवाराची बेकरी व्यवसायातील यशस्वी वाटचाल

नाशिककरांचं ऋण फेडणारा धामणकर परिवार नाशिक : मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, या विचाराला धामणकर उद्योगसमूहाने छेद दिला आहे. पन्नास वर्षांपूर्वी नाशिक शहरातल्या कर्मठ वातावरणात ब्रेडसारखे उत्पादन करून त्यांनी हा व्यवसाय नावारुपाला आणला. आपण नाशिककरांचे देणे लागतो या उदात्त भावनेने या कुटुंबाने नफ्यातील कोट्यवधींची रक्कम शहरातील अनेक संस्थांना दान दिली आहे. जागतिक कुटुंबदिन साजरा करणाऱ्या सर्वांसाठीच या कुटुंबाचे … Read more

पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुष्काळात सामाजिक जाणीव लक्षात घेऊन उद्योजकांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ५०हून अधिक टॅँकरद्वारे तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा … Read more

लघु उद्योग भारती चे रजत जयंती वर्ष पुर्ती निमित्त नाशिक येथे आयोजित औद्योगिक संमेलन

लघु उद्योग भारती या रजत जयंती वर्षा निमित्त नाशिक शाखेच्या वतीने दि. १ मार्च २०१९ रोजी औद्योगिक संमेलनाचा कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे उत्साहत पार पडला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री. गणेश कोठावदे, (उपाध्यक्ष एबीबी), व प्रमुख वक्ते,श्री राम भोगले, (अध्यक्ष, अप्लाईड ईनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप) यांचे सह लघु उद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष, श्री … Read more