Konkan Division

देशात तारापूर सर्वाधिक प्रदूषणकारी; राष्ट्रीय हरित लवादाकडून यादी प्रसिद्ध

हरित लवादाने अनेक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद करण्याचे वेळोवेळी आदेश दिले आहेत. देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये (क्लस्टर) तारापूर अग्रक्रमावर असून राज्यातील इतर औद्योगिक परिसरांची पर्यावरण रक्षणाची कामगिरी तुलनात्मक समाधानकारक आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणाऱ्या १०० प्रमुख औद्योगिक शहरांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये राज्यातील चंद्रपूर, औरंगाबाद,…

Linode Expands Global Data Center Network to India

MUMBAI, India, July 17, 2019 /PRNewswire/ — Linode, the world’s largest independent open cloud provider, opened its newest data center today in Mumbai, India. The data center expands the company’s global footprint to one of the fastest growing developer and technology regions in the world. The new data center is…

वसई-विरारसाठी लवकरच स्वतंत्र औद्योगिक वसाहत – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

दीड हजार लघुउद्योगांद्वारे दीड लाख रोजगार उपलब्ध करून राज्याच्या उद्योग क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या वसई-विरारसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे दिली. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या लघुउद्योग परिषदेच्या मंचावरून उद्योगमंत्र्यांनी याबाबत स्थानिक उद्योजकांच्या सहभागाने लवकरच आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले. सारस्वत को-आपरेटिव्ह बँक…

पालघर जिल्ह्यात एका महिलेने उभारली पहिली चिकू, फ्रूट वायनरी

डहाणू: पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य बोर्डी गावातील श्रीकांत सावे यांच्या उच्च विद्याविभूषित कन्या प्रियंका यांनी चिकू, आंबा, अननस आणि स्टार फ्रुट आदी विविध फळांपासून वाइन तयार केली आहे. त्यामुळे ही चिकूची वाइनरी बोर्डीलगतच्या बोरिगाव या आदिवासी पाड्यावर स्थापित झाली असून तिला पर्यटनाचे कोंदण लाभून त्याची ख्याती जगभरात पसरली आहे. जागतिकस्तरावर चिकू…

रोहयात उद्योग आधार नोंदणी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

रोहा येथील विविध उद्योगांना भारतीय सरकारद्वारा अधिकृत अशी ओळख मिळावी तसेच भारत सरकारद्वारे उद्योजकांना प्रोत्साहनार्थ राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी या हेतूने येथील सुराज्य सामाजिक संस्था आणि स्पंदन नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग आधार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला. एकूण १७१ उद्योजकांनी आपल्या उद्योगांची नोंदणी करून ह्या मेळाव्याचा…