Pune Division

खासगी गट नंबरमधील उद्योगाला महावितरणचा शॉक

वाळूज महानगर : महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे. एमआयडीसीत भूखंड मिळत नसल्याने अनेक नवउद्योजकांनी वडगावच्या खाजगी गट नंबरमधील भूखंडावर छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. मोठ्या कारखान्यांकडून मिळणाऱ्या कामावर हे उद्योग…

मराठी भाषेत सुवर्णपदक विजेत्या आणि हेवी ट्रान्सपोर्ट व्यवसाय समर्थपणे चालवणार्‍या एक अनोख्या उद्योजक

शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात गोल्ड मेडल मिळविल्यानंतर प्राध्यापक होण्याची इच्छा, तर दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करून नवीन कुटुंबात स्थिरावत असताना अचानक वडिलांच्या आजारपणामुळे ट्रान्स्पोर्टेशनसारख्या अवजड व्यवसायात उतरण्याची वेळ जाई देशपांडे यांच्यावर आली. वडिलांचे आजारपण आणि वैवाहिक आयुष्याला सुरवात या परिस्थितीत त्यांना वडिलांचा व्यवसाय बंद करणे सहज शक्‍य होते, मात्र…