लघु उद्योग भारती –
रजत जयंती समारोह वर्ष – अखिल भारतीय अधिवेशन

नमस्कार सदस्यहो,

लघु उद्योग भारतीचा रजत जयंती वर्ष समारोह आणि अखिल भारतीय अधिवेशन हे दिनांक १६ से १८ ऑगस्ट २०१९ नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील लघु उद्योग भारतीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व सक्रिय सदस्यांनी आवर्जून नोंदणी करणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात आयोजित होत असलेला हा समारोह येत्या पुढील काळात स्मरणीय व्हावा यासाठी आपण सगळ्यांनीच योगदान करुयात.

नोंदणी करण्यासाठी कृपया पुढील लिंक वर क्लिक करा.

https://lubdata.com

आपला आभारी,

रविंद्र वैद्य
अध्यक्ष,
लघु उद्योग भारती – महाराष्ट्र

प्रास्ताविक:

समारोहाची रुपरेषा:

माहितीपत्रक: Broucher

4 thoughts on “लघु उद्योग भारती – <br />रजत जयंती समारोह वर्ष – अखिल भारतीय अधिवेशन”

Leave a Comment